Ferfar #507363 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 759/अ/2/3/4/B
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन
दस्त क्र-:9707/2024, दिनांक-:29/09/2024, सह.दु.नाशिक-6
कर्ज-:3200000/-
लिहुन देणार-:कैलाश रामकृष्ण खैरनार व कल्पना कैलाश खैरनार
लिहुन घेणार-:पंजाब नेशनल बँक
बाजूस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सेंट्रल पार्क अपार्टमेंट या प्रोजेक्टमधील C-विंग इमारत मधील फ्लॅट नं.102 करिता इतर अधिकारात सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.