Ferfar #507364 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 613/3/5/प्लॉट/4
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्त वरुन
दस्त क्र-:12402/2026, दिनांक-:22/10/2026, सह.दु.नाशिक-6
कर्ज-:105000000/-
लिहुन देणार-: स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहुन घेणार-: दिपक इन्फ्रा ॲण्ड होम्स प्रा.लि.तर्फे डायरेक्टर दिपक कल्याणजी चंदे व दिपक बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा दिपक कल्याणजी चंदे
बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.