सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507368 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्त वरुन दस्त क्र-:12116/2026, दिनांक-:15/10/2026, सह.दु.नाशिक-5 कर्ज र रु-:37500000/- लिहुन देणार-:आदित्य बिर्ला केपीटल लि लिहुन घेणार-:सुधिर वासुदेव बटाविया व हर्ष सुधिर बटाविया बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. 798/3 4/1ब/1/प्लॉट/1/3/4