Ferfar #507369 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत वरुन
दस्त क्र-:10329/2026, दिनांक-:15/09/2026, सह.दु.नाशिक-3
कर्ज-:47600000/-
लिहुन देणार-:मोनार्क इस्टेट्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) गुलाम ख्वाजा गुलाम मोहम्मद कोकणी 2) नदीम गुलाम मोहम्मद कोकणी 3) मतीन गुलाम मोहम्मद कोकणी 4) अतीक गुलाम मोहम्मद कोकणी
लिहुन घेणार-:दिपक कल्याणजी चंदे
बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.
784/1/785/2/785/2/4/2अ प्लॉट नं 7व8/क,784/1/785/2/785/2/4/2अ प्लॉट नं 7व8/ब