सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507373 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन दस्त क्र-:5321/2025, दिनांक-:23/05/2025, सह.दु.नाशिक-6 कर्ज-:1130000/- लिहुन देणार-:शुभम शांताराम बधान लिहुन घेणार-:महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मखमलाबाद बाजूस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अमृत पुष्प ए अपार्टमेंट या इमारत मधील फ्लॅट नं.1301 (बुकिंग प्लॉन प्रमाणे फ्लॅट नं.26) करिता इतर अधिकारात सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे. 789/1/18 ते 21/प्लॉट/18 ते 21