सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507374 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
800/9/1/प्लॉट/1, 800/9/2/प्लॉट/2
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन दस्‍त क्र-:4340/2026, दिनांक-:24/04/2026, सह.दु.नाशिक-4 मोबदला र रु-:3500000/- लिहुन देणार-:पराग पांडुरंग खैरनार तर्फे ज.मु.धारक पांडुरंग काळू खैरनार लिहुन घेणार-:रुपाली जितेंद्र शिंपी व आकाश जितेंद्र शिंपी बाजूस दाखल मिळकतीस यापुर्वी फेरफार क्र-504713 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्यामधील फ्लॅट नं.03 करिता सदर फेरफार चा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.