सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507380 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व बक्षीसपत्र दस्त वरुन दस्त क्र-:9615/2026, दिनांक-:27/08/2026, सह.दु.नाशिक-3 मोबदला र रु-:0/- लिहुन देणार-:कल्पना दादाजी नंदन लिहुन घेणार-:मंदार दादाजी नंदन व विकास दादाजी नंदन बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विना मोबदला बक्षीसपत्र दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.56 वरुन नोंद केली असे. 788/1/प्लॉट नं/2