Ferfar #507382 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व कन्व्हेन्स डीड दस्त वरुन
दस्त क्र-:3871/2026, दिनांक-:16/04/2026, सह.दु.नाशिक-2
मोबदला र रु-:0/-
लिहुन देणार-:श्रीजी स्काय व्ह्यू अपार्टमेंट तर्फे अध्यक्ष ललित पंडित थोरात
लिहुन घेणार-: श्रीजी स्काय व्ह्यु को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे चेअरमन ललित पंडित थोरात व सेक्रेटरी केदार सतीश सरपोतदार
बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/138/2026 दि.26/05/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.76 वरुन नोंद केली असे.
772/1/1अ/1/1ते5/प्लॉट नं/1ते5