Ferfar #3144 · एकलहरे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3
- Talathi
- सुनिल केशव गवांदे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
65- चूक दुरुस्त पत्र
लिहून देणार 1) बाजीराव काशिनाथ बोराडे यांची मौजे एकलहरे ता. जि. नाशिक या गावचे शिवारातील शेत जमिन मिळकत यांसी गट नंबर 71/3 यांसी क्षेत्र 08 हे. 0371 आर + पो. ख. 00 हे. 8600 आर असे एकुण क्षेत्र 08 हे. 8971 आर, यापैकी लिहुन देणार यांचे विभक्त हिश्याचे एकुण क्षेत्र 01 हे. 7100 आर. यांसी आकार रु. 02-77 पैसे यापैकी लिहुन घेणार यांचा क्षेत्राला लगत असलेले व यां दस्ताचा विषय असलेले लिहुन घेणार यांना खरेदी दिलेले बारामाही बागायती क्षेत्र 00 हे. 0500 आर ही उत्तरेकडील 15 फुट रस्त्याचा वापारण्याचा हक्कासह शेत मिळकत, हे त्यांनी
लिहून घेणार: 1) गोकुळ पोपट चव्हाण 2) आनंद निवृत्ती चव्हाण 3) ओमकार अनाजी दिंडे (सामाईक खाते क्र. 1297) यांना सह दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 8087 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 600000 /- घेउन खरेदी दिली. कायमचे फरोक्त खरेदीखताचा दस्त क्र. 8087/2026 यात टाईप करतांना अंशतः झालेली चुक ही सह. दु. नि. नाशिक 2 यांचेकडील 65-चूक दुरुस्त पत्र 10227 दिनांक 01/10/2026 यानुसार चूक दुरुस्त वाचण्यात यावी.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद सूची क्र. 2 व खरेदी दस्त व 65-चूक दुरुस्त पत्रावरोन केली असे. अर्ज, सूची क्र. 2, 65-चूक दुरुस्त पत्र दस्त व प्रतिज्ञापत्र दप्तरी दाखल केले असे.