Ferfar #3145 · एकलहरे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुनिल केशव गवांदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
मौजे एकलहरे ता. जि. नाशिक पैकी पंचायत समिती व ग्रामपंचायत हद्दीतील मौजे एकलहरे या गावाचे शिवारातील बिनशेती मिळकत यांसी सर्व्हे नंबर 399/400/401/402/प्लॉट नं. 55 ते 60 [जुना सर्व्हे नंबर 399+400+401+402 यांसी प्लॉट नंबर 55 ते 60] या मिळकती मधील अंतिम मंजूर ले-आउट पैकी प्लॉट नंबर 55 ते 60 यांसी एकूण क्षेत्र 1584.21 चौ. मी. यापैकी क्षेत्र 1539.26 चौ. मी. यांसी बिनशेती आकार रुपये 15.84 पैसे या प्लॉटस मिळकतीवरील प्रतीक्षा अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांधीव रो-हाऊसेस मिळकतीपैकी दक्षिणेकडील बांधीव प्रतीक्षा-ए या नावाने बांधीव रो-हाऊसेस मिळकतीमधील रो-हाऊस नंबर 5 (प्रतीक्षा ए/5) यांसी तळ व पहिल्या मजल्यावरील बांधीव क्षेत्र 779.00 चौ. फुट म्हणजेच 72.44 चौ. मी. बिल्टअप व त्याखालील तळजागेचे क्षेत्र 44.95 चौ. मी. ही रो-हाउस मिळकत
लिहुन देणार:- 1. विनायक विश्राम तायडे ए 5 यांनी
लिहुन घेणार:- 1. जयश्री अजय पाठारे 2. अजय विनायक पाठारे यांना
सह दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदीखत (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्रमांक 14035 दिनांक 29/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1553000 /- घेऊन खरेदी दिली. तसेच सह दुय्यम निंबधक नाशिक 2 यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 3922 दिनांक 16/04/2026 व सूची क्र. 2 वरोन खरेदी घेणायाचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व खरेदीखत (डीड ऑफ अपार्टमेंट) ,65-चूक दुरुस्ती पत्र दस्ताची प्रत दप्तरी दाखल केले असे.
399/400/401/402/प्लॉट नं/55 ते 60