सातबारा Watch

← म्हसुर्ली

Ferfar #1148 · म्हसुर्ली

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
103/ब
Talathi
माधुरी अशोक डामसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/एस आर/162/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 मा.तहसीलदार सो. इगतपुरी यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे आदेश क्र.आरटीएस/एस आर/162/2026 आदेश दि.26/10/2026 रोजी मौजे म्हसूर्ली, ता.इगतपुरी येथील गट नं. 103/ब क्षेत्र 03.71 हे आर व पो.ख. 00.11 आर या मिळकतीचे इतर अधिकारात दाखल असलेले 1. इकबाल इब्राहीम पठाण 2. परवीन इकबाल पठाण 3. शौकत इब्राहीम पठाण 4. समिनाझ शौकत पठाण 5. इब्राहीम बनेमिया पठाण ही नावे कमी करण्याकामी आदेशवरोन नोंद केली असे.