सातबारा Watch

← शेवगेडांग

Ferfar #2064 · शेवगेडांग

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
माधुरी अशोक डामसे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शेवगेडांग आदिवासी विविध कार्य सह.संस्था मर्या.शेवगेडांग ता. इगतपुरी जि.नाशिक लिहून घेणार : राहुल शिवाजी पोरजे यांनी सर्व्हे क्रमांक : 574 तपशिल : शेवगेडांग सो.रु.5000/- - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शेवगेडांग आदिवासी विविध कार्य सह.संस्था मर्या.शेवगेडांग ता. इगतपुरी जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.