Ferfar #768 · वांजोळे
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : आहुर्ली वि.का सेवा सहकारी सस्था पीक कर्ज रु.१०००००० हरी रावजी कुटके यांच्या कक्षजेत्राकरिता, वाडीवऱ्हे
लिहुन देणार : हरी रावजी कुटके रा. वांजोळे यांनी दिनांक 04/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107,140,236/3,31,36,75,82,93,94,96 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी रावजी कुटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8 दिनांक 04/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.