Ferfar #770 · वांजोळे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- माधुरी अशोक डामसे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, घोटी
लिहुन देणार : ज्ञानेश्वर दामु कुटके रा. वांजोळे यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर दामु कुटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804076068 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 272000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.