सातबारा Watch

← नांदडगाव

Ferfar #659 · नांदडगाव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
माधुरी अशोक डामसे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आहुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.आहुर्ली ता. इगतपुरी जि.नाशिक लिहून घेणार : दत्तु जयराम खातळे यांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : आदुर्ली आदि.वि का स से सो डि .रु.25000/-30/7/91. - 80020 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आहुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.आहुर्ली ता. इगतपुरी जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.