Ferfar #1051 · कुशेगांव
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 144, 261, 68, 70, 267, 371, 145, 149, 69, 303, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 159 दि. 06/04/2002 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शंकर सोमा पारधी अ.पा.क आई सोमीबाई मर्द सोमा पारधी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.