सातबारा Watch

← कुशेगांव

Ferfar #1053 · कुशेगांव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
ज्योती कचरु फोकणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : कुशेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. ता.इगतपुरी, जि. नाशिक, कुशेगाव लिहुन देणार : सोमीबाई म. सोमा पारधी रा. कुशेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 5.0500 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.