सातबारा Watch

← वाडीवऱ्हे

Ferfar #5320 · वाडीवऱ्हे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितीन रघुनाथ केदार
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- किशोर नानासाहेब चौधरी रा. वाडीवऱ्हे(खाता क्रमांक1368) गट/सर्व्हे क्रमांक939/7/प्लॉट नं/6, बिगरशेती क्षेत्र 3.7500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7500 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रतिभा संजय पाटील , (खाता क्रमांक :-2800)गट/सर्व्हे क्रमांक 939/7/प्लॉट नं/6 बिगरशेती क्षेत्र 3.7500 यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1307 दिनांक 11/05/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 939/7/प्लॉट नं/6