सातबारा Watch

← मुंढेगांव

Ferfar #1337 · मुंढेगांव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
मनोज अनंतराव वाकदकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 दि.16/10/2026 अर्ज सुची 2 व सेल सर्टीफिकेटवरोन लिहुन देणार :- 1)वसई विकास सह.बॅक लि चे प्रतिनिधी व डेप्युटी ज.मॅनेजर संदिप विश्वनाथ जाधव व 2)नेहा नरेंद्र पाटील हया मे.निलसिंधु इंडस्ट्रि करिता प्रोप्रा.म्हणून असुन यांचे तर्फे मिळकत जप्त करणार वसई विकास सह.बॅक लि चे प्रतिनिधी व डेप्युटी ज.मॅनेजर संदिप विश्वनाथ जाधव लिहुन घेणार :- बाळु रघुनाथ रोकडे यांनी दु.नि.का.ईगतपुरी यांचेकडील दस्त क्र.3740 दि.13/10/2026 रोजी बाजुस दाखल प्लॉट मिळकती विक्री प्रमाणपत्रावरोन घेतले असे. नोंद अर्ज सुची 2 व विक्री प्रमाणपत्राचे नकलेवरोन केली असे. 31/33/35/11/प्लॉट 11,31/33/35/11/प्लॉट 11,31/33/35/12/प्लॉट 12,31/33/35/12/प्लॉट 12