Ferfar #1241 · जानोरी
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026
लिहुन देणार:-
जिजाबाई म.सहादू गायकर यांस संमती देणारे खातेदार : रमेश सहादू गायकर ,लंका सुरेश झंकार ,सत्यभामा अशोक भोर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 391 मधील खाता क्रमांक 672 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.10 हे आर चौ.मी हे त्यांनी
जिजाबाई म.सहादू गायकर संमती देणारे खातेदार : रमेश सहादू गायकर ,लंका सुरेश झंकार ,सत्यभामा अशोक भोर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 394 मधील खाता क्रमांक 671 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.6050 हे आर चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
देविदास अशोक मोरे ,भरत तानाजी गायकर सर्व्हे क्रमांक 391 क्षेत्र 0.10 हे. आर चौ.मी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
देविदास अशोक मोरे ,भरत तानाजी गायकर सर्व्हे क्रमांक 391 क्षेत्र 0.6050 हे. आर चौ.मी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3225 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.