सातबारा Watch

← जानोरी

Ferfar #1246 · जानोरी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
391, 49
Talathi
संजय बाळकृष्ण पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लि. शाखा घोटी लिहुन देणार : संजय हरी भोर यांनी एच डी एफ सि बँक लि. शाखा घोटी यांचेकडील पिक कर्ज दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391,49 मधील लिहून घेणार यांच्या क्षेत्रा वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हरी भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.