Ferfar #4215 · साकुर
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 362
- Talathi
- संतोष शिवाजी फोकने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक
आदेश क्रमांक : जमा/ई-ऑफिस/3299233/2026 दिनांक 24/09/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
बाजूस दाखल गट नंबर 362 क्षेत्र 4300 चौ.मी. चे खातेदार शरद ज्ञानेश्वर पागेरे यांना त्यांचे नावे अधिकार अभिलेखात दाखल असलेल्या गट नंबर 362 पैकी खाते क्रमांक 3413 क्षेत्र 4300 चौ.मी. क्षेत्रात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 47 मध्ये नमूद केलेल्या दराने जमिनीच्या अकृषिक वापरासाठी एक वेळचे अधिमूल्य शासनास अदा करावे लागेल व त्यानुसार महसुली अभिलेख 7/12 यामध्ये बदल करता येतील असे नमूद केले आहे. त्यानुसार महानगर नियोजनकार नाशिक महानगर विकास प्राधिकरण नाशिक यांनी विकास परवानगी दिलेली आहे. एक वेळचे अकृषिक (NA) अधिमुल्य रक्कम रुपये 19,350/- (अक्षरी एकोणावीस हजार तीनशे पन्नास मात्र) भरणा केला आहे. म्हणून खातेदार शरद ज्ञानेश्वर पागेरे यांचे खाते क्रमांक 3413 चे अधिकार अभिलेखातील क्षेत्र 4300 चौ. मी. या जमिनीवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 47 मधील तरतुदी अन्वये “टुरिस्ट होम या वाणिज्य” प्रयोजनासाठी बिनशेती कडे वर्ग झाले आहे.
मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र. जमा/ई-ऑफिस/3299233/2026 दिनांक 24/09/2026 व महानगर नियोजनकार नाशिक महानगर विकास प्राधिकरण नाशिक यांचेकडील विकास परवानगी क्र. NMRDA/B/2025/APL/01891 दिनांक 28/07/2025 वरून नोंद केली असे.