सातबारा Watch

← साकुर

Ferfar #4218 · साकुर

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1153, 1155, 1166
Talathi
संतोष शिवाजी फोकने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : साकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित साकुर ता. इगतपुरी जि. नाशिक लिहुन देणार : बाळु भागु शेळके   रा. साकुर ता. इगतपुरी जि. नाशिक यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 1153, 1155, 1166 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु भागुजी शेळके रा. साकुर ता. इगतपुरी जि. नाशिक   यांनी अर्ज व डिक्लेरेशन दस्ताची सत्य प्रत क्रमांक 1 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.