सातबारा Watch

← घोटी खुर्द

Ferfar #3394 · घोटी खुर्द

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
संतोष शिवाजी फोकने
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026खरेदी लिहुन देणार :- 1. चारुशिला मकरंद धर्माधिकारी, 2. पवन मिलिंद कुलकर्णी, 3. प्रिती प्रमोद औरंगाबादकर, 4. लक्ष्मीकांत मुरलीधर कुलकर्णी, 5. स्नेहलता मिलिंद कुलकर्णी (खाता क्रमांक :- 1281) यांचे गट क्रमांक 372 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1390 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0070 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1390 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0070 हे.आर. हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार :- 1. दिपक मधुकर रोंगटे (खाता क्रमांक :- 93661) यांना दुय्यम निबंध‍क इगतपुरी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3681 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 3,65,000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून देणार हे बिगर आदिवासी शेतकरी खातेदार व लिहून घेणार हे आदिवासी शेतकरी खातेदार असून लिहून घेणार यांनी मौजे घोटी खुर्द ता. इगतपुरी जि. नाशिक येथील गट नंबर 553 चा वडिलांचा नावाचा 7/12 उतारा शेतकरी पुरावा म्हणून जोडला आहे. लिहून घेणार हे आदिवासी समाजाचे असल्याने 7/12 चे इतर अधिकारात “हस्तांतरणास बंदी - आदिवासी खातेदार ची वर्ग-1 ची जमीन. म. ज. म. अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६अ ला अधीन राहून” असे दाखल केले.