सातबारा Watch

← वाकी

Ferfar #1181 · वाकी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
हेमंत हिरादास लहारे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- चित्रा विशालसिंग दिख्खत ,लता किशोरसिंग परदेशी ,विक्रमसिंग किशोरसिंग परदेशी यांचे मालकीचे व खरेदी दिलेले गट/सर्व्हे क्रमांक 296 चे अविभक्त क्षेत्र 0.26 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.हे त्यांनी लिहुन घेणार : रिचवुड थ्री लिव्हज् एलएलपी तर्फे डेझीगनेटेड पार्टनर श्री. दीपक कल्याणजी चंदे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7588 दिनांक 27/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.