सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #3455 · खंबाळे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
हेमंत हिरादास लहारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. गहाणखत लिहुन देणार : मयुर मारुती चौधरी रा. खंबाळे यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3584-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर मारुती चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार विमल मारूती चौधरी (खाता क्रमांक :- 1061) , सहकर्जदार मारूती वाळु चौधरी (खाता क्रमांक :- 1061) ,