सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #3464 · खंबाळे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
हेमंत हिरादास लहारे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : खंबाळे आदिवासी विकास सहकारी सोसायटी संस्था मर्यादि, खंबाळे पो.घोटी ता. इगतपुरी लिहुन देणार : निवृत्ती रघुनाथ सोनवणे रा.खंबाळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.