Ferfar #1799 · मालुंजे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- पुष्पराज प्रशांत निकम
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
पंढरीनाथ गोपाळा गायकर रा. मालुंजे(खाता क्रमांक875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक296, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1830 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1755 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विमल भगवान भोर , (खाता क्रमांक :-1072)गट/सर्व्हे क्रमांक 296 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1755 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3203 दिनांक 29/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज, सूची क्र. 2, खरेदी खताची नक्कल, मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/अपील/179/2026, शेतकरी पुरावा यावरून नोंद केली असे.