सातबारा Watch

← त्रिंगलवाडी

Ferfar #1187 · त्रिंगलवाडी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
चंद्रकला सचिन ठाकरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- फ़ुलाबाई रमेश बोडके - - -रा. त्रिंगलवाडी(खाता क्रमांक228) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172,एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 10.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पैकी अविभक्त मालकी हिश्याच विक्री केलेले संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 2.6375 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कृष्णा दगडु कोकणे ,गणेश दिलीप संधान - - -, (खाता क्रमांक :-877)गट/सर्व्हे क्रमांक 172 लागवडीयोग्य क्षेत्र 2.6375 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3826 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.खरेदी देणार व घेणार बिगरआदिवासी असून खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे नांदगाव बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील गट नं.321 ,7/12 व मौजे त्रिंगलवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील गट नं 229 उतारा सादर नोंद-अर्ज सूची क्र.2 व खरेदीखत नक्कल यावरून नोंद केली असे.