Ferfar #1292 · शेनवड बुद्रुक
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, घोटी बुद्रुक वैतरणा नगर शाखा
लिहुन देणार : संतोष भवानु कोकाटे रा. शेनवड बुद्रुक यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 615,700 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भवानु कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.