Ferfar #1245 · खैरगाव
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भाग्यश्री अमोल बुधवंत
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
विजय वासुदेव लालवानी रा. खैरगाव(खाता क्रमांक590) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148/अ/158/160/168/170/1 2 3 4/प्लॉट नं/166, बिगरशेती क्षेत्र 3.3920 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3920 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वासवी गणेश बासरकर , (खाता क्रमांक :-744)गट/सर्व्हे क्रमांक 148/अ/158/160/168/170/1 2 3 4/प्लॉट नं/166 बिगरशेती क्षेत्र 3.3920 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12032/2026 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1217050 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज सूची 2 , खरेदी खत प्रत यावरून नोंद केली असे
148/अ/158/160/168/170/1 2 3 4/प्लॉट नं/166