सातबारा Watch

← खैरगाव

Ferfar #1248 · खैरगाव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
176/अ
Talathi
भाग्यश्री अमोल बुधवंत
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- पुंजाराम कचरू गभाले ,मंजुळाबाई आंबादास बोडके ,मथुराबाई कचरू गभाले ,रामदास कचरू गभाले ,सरला ज्ञानेश्वर मोंढे ,सुनिता बाजीराव मुठाळ - - -रा. खैरगाव(खाता क्रमांक524) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान शंकरलाल केसवाणी ,भारती भगवान केसवाणी ,विजय वासुदेव लालवाणी - - -, (खाता क्रमांक :-746)गट/सर्व्हे क्रमांक 176/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1254 दिनांक 12/04/2012 प्रमाणे रक्कम रुपये 3990000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज सूची 2 , खरेदी खत प्रत , सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर उप विभाग नाशिक यांचे कार्यालय यांचेकडील आदेश क्रमांक क्र अपील /265/2026 दिनांक 21/08/2026 यानुसार नोंद केली असे