सातबारा Watch

← टाकेघोटी

Ferfar #2822 · टाकेघोटी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
समीर सुर्यकांत मुळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : डॉ. हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्य, इगतपुरी लिहुन देणार : दादू वाळू आडोळे रा. टाकेघोटी गट नंबर/ सर्वे नंबर 127 यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3767 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादू वाळू आडोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.