सातबारा Watch

← टाकेघोटी

Ferfar #2823 · टाकेघोटी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
समीर सुर्यकांत मुळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र मोतीलाल सोमाणी रा. टाकेघोटी(खाता क्रमांक731) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/26, बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपाली मुकुंद चांडक , (खाता क्रमांक :-1504)गट/सर्व्हे क्रमांक 371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/26 बिगरशेती क्षेत्र 1.6875 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळवण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3879 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली. मिळकत बिनशेती आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/26