Ferfar #2826 · टाकेघोटी
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- समीर सुर्यकांत मुळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
रामहरी मोहन कातोरे रा. (खाता क्रमांक674) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/11, बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी हे त्यांनी
रामहरी मोहन कातोरे रा. (खाता क्रमांक674) गट/सर्व्हे क्रमांक371/373/375/376/380/381/382/385/प्लॉट नं. 12, बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कपिल बालचंद सुराणा , (खाता क्रमांक :-1476)गट/सर्व्हे क्रमांक 371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/11 बिगरशेती क्षेत्र 1.9000 आर.चौ.मी
कपिल बालचंद सुराणा , (खाता क्रमांक :-1476)गट/सर्व्हे क्रमांक 371/373/375/376/380/381/382/385/प्लॉट नं. 12 बिगरशेती क्षेत्र 1.9000आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3965 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांचे तर्फे कु.मु. विशेष मुखत्यार दस्तावेज प्रवेशासाठी गणेश गोरख दराडे . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
371/373/375/376/380/381 382/385/प्लॅाट नं/11,371/373/375/376/380/381/382/385/प्लॉट नं. 12