सातबारा Watch

← पिंप्रीसद्रोदीन

Ferfar #3528 · पिंप्रीसद्रोदीन

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सचिन योगाजी कल्याणकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- ईशान्य बिल्डकॉन प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सचिन कन्हैय्यालाल बलदोटा रा. पिंप्रीसद्रोदीन(खाता क्रमांक1054) यांचे गट/सर्व्हे क्रमांक174/प्लॉट नं./1, बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोघ शाम पाडगांवकर , (खाता क्रमांक :-2322)गट/सर्व्हे क्रमांक 174/प्लॉट नं./1 बिगरशेती क्षेत्र 1.6450 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1776 दिनांक 05/07/2016 प्रमाणे रक्कम रुपये 8300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 174/प्लॉट नं./1