सातबारा Watch

← फांगुळगव्हाण

Ferfar #1287 · फांगुळगव्हाण

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
53, 56
Talathi
चारुशीला पोपट खिल्लारी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- तुळशिराम लक्ष्मण म्हसणे रा. फांगुळगव्हाण(खाता क्रमांक767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तुळशिराम लक्ष्मण म्हसणे रा. फांगुळगव्हाण(खाता क्रमांक767) गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0690 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनिषा राजाराम म्हसणे , (खाता क्रमांक :-795)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी मनिषा राजाराम म्हसणे , (खाता क्रमांक :-795)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0690 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3141 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 555000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार मनिषा राजाराम म्हसणे यांनी त्यांच्या मालकीचा मौजे माणिकखांब ता.इगतपुरी जि.नाशिक येथील गट नंबर 338 चा सातबारा शेतकरी पुरावा म्हणून दस्ता सोबत सादर केला असे.