सातबारा Watch

← आंबेवाडी

Ferfar #1195 · आंबेवाडी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
वंदना भिमराज चौधरी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- मिना हेमंत पाटील रा. आंबेवाडी(खाता क्रमांक963) यांचे गट/सर्व्हे क्रमांक255, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किंजल नरेंद्र भानुशाली ,जगदीश नरेंद्र भानुशाली ,प्रतिक प्रताप भद्रा ,मजिद अनिस खान - - -, (खाता क्रमांक :-1199)गट/सर्व्हे क्रमांक 255 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3847 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावे दस्त सोबत सादर केले आहे. नोंद अर्ज सूची क्रमांक 2 आणि खरेदी खताची नकले वरूननोंद घेतली असे.