Ferfar #4157 · शेणीत
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- संतोष शिवाजी फोकने
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
श्री.सागर शंकर सातपुते यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत ग.न 449 चे ७/१२ सदरी सागर शंकर सातपुते अपाक आई उर्मिला करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.