Ferfar #2669 · पिंपळगांव डुकरा
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/08/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/08/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार :-
1. शिवाजी सखाराम झनकर, 2. जयराम सखाराम झनकर (खाता क्रमांक :- 258)
वाटणीपत्राने लिहुन घेणार :-
1. शिवाजी सखाराम झनकर (खाता क्रमांक :- 1270)
2. जयराम सखाराम झनकर (खाता क्रमांक :- 1271)
वाटप मिळकतीचा तपशिल
1. गट क्रमांक 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
2. गट क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
3. गट क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
वाटणीपत्राने लिहुन घेणार :-
1. शिवाजी सखाराम झनकर (खाता क्रमांक :- 1270)
1. गट क्रमांक 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
2. गट क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
3. गट क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
वाटणीपत्राने लिहुन घेणार :-
2. जयराम सखाराम झनकर (खाता क्रमांक :- 1271)
1. गट क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
पिंपळगाव डुकरा गट नं. 229 चे पुर्व पार्टी नंबर १ यांच्या हिश्यास देण्यात आलेला गट नं. 230 हा असून सदर गट नं. 230 मधून गट नं.229 चे पश्चिम बाजुस जाणे-येण्यासाठी गट नंबर 229 चे उत्तर बाजूने जाणे येण्यासाठी 10 फुट रुंदीचा पुर्व-पश्चिम असा रस्ता गट नंबर 230 पासून ठेवण्यात आलेला आहे. सदर रस्त्याचा वापर हा पार्टी नंबर 1 यांनी करावयाचा आहे. सदर रस्त्याच्या वापरांस पार्टी नंबर 2 यांनी पार्टी नंबर 1 यांना हरकत अगर अडथळा करावयाचा नाही, व तसा पार्टी नंबर 2 यांना हक्क व अधिकार राहणार नाही.
गट नंबर 234 मध्ये पार्टी नंबर 2 याचे हिशास हेक्टर 0.53.00 आर क्षेत्र वाटपाने हिश्श्यास देण्यात आलेले असून सदरचे क्षेत्र हे सदर गटाचे पश्चिम बाजूस देण्यात आलेले आहे. व पुर्व बाजूकडील हेक्टर 0.36.00 आर क्षेत्र हे पार्टी नंबर 1 यांचे हिश्शास वाटपाने देण्यात आलेले आहे. वर वर्णन केलेल्या मिळकतींमध्ये जाणे येण्यासाठी गट नंबर 222 चे उत्तर बाजूने पुर्व पश्चिम असा वागवहिवाटीचा रस्ता असून तो गट नंबर 223 पर्यंत येत असून सदरील रस्त्यापासून पार्टी नंबर 2 यांना त्यांचे हिश्शामध्ये जाण्यासाठी तसेच पार्टी नंबर 1 यांना गट नंबर 230 व 231 मध्ये जाणे येण्यासाठी 10 फुट रुंदीचा रस्ता पार्टी नंबर 1 व पार्टी नंबर 2 यांचे हिश्शाचे बांधावरुन दक्षिणोत्तर असा ठेवण्यात आलेला असून सदर रस्त्याचा वापर हा पार्टी नंबर १ व 2 यांनी करावयाचा आहे. सदर रस्त्याचे वापरास उभय पार्टीनी एकमेकांना हरकत अडथळा करावयाचा नाही. तसा उभयतांना कोणताही हक्क व अधिकार राहणार नाही.
वाटणीपत्राने लिहून देणार - घेणार यांनी वरीलप्रमाणे सरसनिरस मानाने दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2170-2026 दिनांक 10/06/2026 वाटणीपत्र केलेने वाटणीपत्राने लिहून घेणार यांची नावे दाखल केली असे. नोंद सुची क्र.2 व वाटणीपत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.