Ferfar #1138 · टाकेद खुर्द
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- हेमराज शंकर गव्हाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
अबांदास चंदर गुरव रा. टाकेद खुर्द(खाता क्रमांक271) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0410 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0410 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदिप दशरथ लगड , (खाता क्रमांक :-839)गट/सर्व्हे क्रमांक 158 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0410 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10687 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 209000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदीने, बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 158 पैकी लिहून देणार अंबादास चंदर गुरव यांचे स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 0.0410 पो. ख. 0.00 आर आकार र. 0.48 पैसे हे क्षेत्र लिहून घेणार संदीप दशरथ लगड रा. टाकेद खु. ता. इगतपुरी यांना रक्कम रुपये रुपये 209000/- अक्षरी दोन लाख नऊ हजार रुपयास पूर्ण विक्री करून दिली असून खरेदी देणार घेणार बिगर आदिवासी आहेत.
खरेदी घेणार संदीप दशरथ लगड यांनी टाकेद खु ता. इगतपुरी जि. नाशिक येथे गट क्र. 160 पैकी हि शेत जमीन असल्याबाबत अभिलेख जोडला आहे.
सबब नोंद अर्ज खरेदी खताची नक्कल दस्त क्रमांक 10687/2026 दिनांक 06/09/2026 चे सूची क्र. 2 ची मूळ प्रत व दस्ताची नक्कल यावरून केली असे