सातबारा Watch

← डहाळेवाडी

Ferfar #365 · डहाळेवाडी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
129/1
Talathi
हेमंत हिरादास लहारे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- नंदकुमार मोतीलाल शिंगवी रा. डहाळेवाडी(खाता क्रमांक3483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129/1, बिगरशेती क्षेत्र 742.7920 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6040 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ताई नितीन नेटावटे ,नितीन नामदेव नेटावटे (खाता क्रमांक :-3637)गट/सर्व्हे क्रमांक 129/1 बिगरशेती क्षेत्र 0.6040 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1673 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.