सातबारा Watch

← ठाकूरवाडी

Ferfar #590 · ठाकूरवाडी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 33, 53/2
Talathi
हेमराज शंकर गव्हाळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा लिहुन घेणार : रामनाथ काशिनाथ बऱ्हे गट नंबर/ सर्वे नंबर 16, 16, 33, 16, 16, 33, 53/2, वरील बँक ऑफ बडोदा यांचेकडून दिनांक 23/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रामनाथ काशिनाथ बऱ्हे यांचा अर्ज व बँक ऑफ बडोदा शाखा देवळाली यांचे कडील दिनांक 23/09/2026 चे पत्र यावरून बोजा कमी केला आहे.