Ferfar #1773 · गिरणारे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/188/189/190/191/193/प्लॉट
- Talathi
- समीर सुर्यकांत मुळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, नाशिक
लिहुन देणार : अनुराधा सुधीर कर्पे , सुधीर कचरू कर्पे रा. गिरणारे गट नंबर/ सर्वे नंबर 187/188/189/190/191/193/प्लॉट न./14 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11672 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराधा सुधीर कर्पे ,सुधीर कचरू कर्पे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1560000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
187/188/189/190/191/193/प्लॉट न./14,187/188/189/190/191/193/प्लॉट न./14