सातबारा Watch

← बळवंतनगर

Ferfar #1020 · बळवंतनगर

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
पुष्पराज प्रशांत निकम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 खातेदार:साहेबराव निवृत्ती राव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ इंडिया घोटी यांचेकडून दिनांक 28/10/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया घोटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.