Ferfar #22535 · घोटी बुद्रुक
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 466/3/2
- Talathi
- संदीप दिलीप बागुल
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पिंपळगांव मर्चन्टस् को-ऑप. बँक लि. पिंपळगांव बसवंत
गहाणखत लिहुन देणार : मगनलाल मनजी पटेल रा. घोटी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3968-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 466/3/2 क्षेत्र 14.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मगनलाल मनजी पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार रवजी लालजी पटेल (खाता क्रमांक :- 1612) ,
कर्जदार गजानन सॉ मिल तर्फे प्रो. मगनलाल मनजी पटेल (खाता क्रमांक :- 1612) ,