Ferfar #22536 · घोटी बुद्रुक
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/2/1
- Talathi
- संदीप दिलीप बागुल
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा सिडको नाशिक एसएमई जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत प्रभाकर मुतडक रा. घोटी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4010-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12640000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/2/1 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत प्रभाकर मुतडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12640000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
/करिता मॅनेजर रवि रमेश शुक्ला (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
स्वामी राईस मिल तर्फे प्रोप्रा. मिनाक्षी सुर्यकांत मुतडक (खाता क्रमांक :- 93199) ,