Ferfar #3198 · जोगलटेंभी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
खातेदार: रामदास पांडुरंग भास्कर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा यूनियन कृषक सेवा सह.संस्था मर्या.नायगाव यांचेकडून दिनांक 17/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक एफ.एस.एस./कृषक/593/2026 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.