सातबारा Watch

← जोगलटेंभी

Ferfar #3205 · जोगलटेंभी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
357, 38/2, 387, 389/390/1
Talathi
बाळासाहेब रामभाऊ कांडेकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 खातेदार: संजय रामकृष्ण तांबे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा युनियन कृषक सेवा सह संस्था मर्या नायगांव यांचेकडून दिनांक 10/02/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Fss/538/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.