सातबारा Watch

← नायंगाव

Ferfar #8354 · नायंगाव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
858
Talathi
बाळासाहेब रामभाऊ कांडेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसएसके.धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नायगांव ता सिन्नर जि नाशिक शाखा- नायगांव ( सिन्नर ) संस्थेचे पॅन कार्ड नंबर ए ए ए ए डी 1314 पी तारिख 15/12/1988 रजि.क्र.एन.एस.के./एस.एन.आर/बी.एन.के.ओ/1 गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण ज्ञानदेव जेजुरकर रा. नायंगाव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5255-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 858 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण ज्ञानदेव जेजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहुन देणार कर्जदार / ऋणको अविनाश सिताराम जेजुरकर (खाता क्रमांक :- 644) ,